E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
विद्यार्थ्यांनो, आत्मविश्वास गमावू नका
Wrutuja pandharpure
17 May 2025
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
पुणे
: दहावी व बारावीचा टप्पा करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असला, तरी या परीक्षांमधील निकाल सर्वस्वी नसतो. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश आले किंवा कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. आपला आत्मविश्वास न गमावता मोकळेपणाने बोलून अन्य पर्यायांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेच्या वतीने करण्यात आले.
कनेक्टिंग ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी निःशुल्क भावनिक आधार सुविधा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत या वेळेत ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतील. लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिणार्यांनी distressmailsc onnectinggmail.com यावर त्यांची समस्या लिहून पाठवता येईल, असे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी नमूद केले.
Related
Articles
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
31 May 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
मुंबई पोलिसांना आता स्मार्ट आयडी कार्ड

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी